01

विवेकाचा आवाज बुलंद ठेवूया!

महाराष्ट्राला अंधश्रद्धेविरुद्ध वास्तववादी आणि सुजाण पवित्रा घेणाऱ्या विवेकवादी समाजसुधारकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. भारतीय घटनेमधेही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य मानलं आहे आणि शिक्षणामधून ह्या मूल्याची […]

Read more