बुवाबाजी संघर्ष

जादूटोणा: बुवा-बाजी भांडाफोड:-

जादूटोणा ही कल्पना अतिप्रचीन आहे. आपल्या वेदांमधे, विशेषतः यजुर्वेदामधे जादुटोण्याचे वर्णन आहे. जादुटोण्यासारख्या अलौकिक शक्तीचं अस्तित्व मानणं हीच मुळात एक अंधश्रद्धा आहे. भुताने अगर एखाद्या दैवी शक्तीने पछाडलेल्या लोकांवर झालेल्या परिणामाचा निरास करण्यासाठी जादुटोण्यातील मंत्रतंत्रांचा वापर मांत्रिकांद्वारे करण्यात येत असतो. काही … पूर्ण वाचा

बाबाबुवा पंथ :-

आपण अनेक प्रकारचे संत-महंत पाहिलेले असतात. मध्ययुगात भक्तीपंथाचे संत आणि सूफी संत सामाजिक सुधारणा आणि धर्मातील नैतिक मूल्यांचा पाठपुरावा करीत असत आणि आपल्या पंथामधे सर्वांचा समावेष करीत असत. अंधश्रद्धांना ते विरोध करीत आणि सर्व मानवजातीच्या एकजुटीवर भर देत असत. त्यामुळे अनेक धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा होत असत… पूर्ण वाचा

दुष्ट प्रथांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न :-

या दुष्ट प्रथा या विभागातून नाहीशा करण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते मनुष्यबळ आणि इतर साधनांची जुळवाजुळव करीत आहेत. स्थानिक जमातीतील सुशिक्षित तरुणांना या कामासाठी आपल्या खेड्यांमधून अंनिसच्या शाखा उघडण्यास, तत्त्वशून्य कारवायांवर करडी नजर ठेवण्यास प्रोत्साहन देत आहेत. त्याचा चांगला परिणामही दिसायला लागला आहे… पूर्ण वाचा

आधुनिक बुवाबाजी-शोषणाचे हत्यार:-

महाराष्ट्र अंधश्रद्धा  निर्मूलन समितीच्या कामाची ओळख हि देव धर्माच्या नावाने चालणार्या बुवाबाजीच्या विरोधात लढणारी संघटना म्हणून आहे…. पूर्ण वाचा

बुवाबाजी विरीधी कायदा:-

‘महाराष्ट्र जादूटोणा आणि अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २००५ ‘ … पूर्ण वाचा

मदर तेरेसांना संत पदासाठी चमत्काराची अट नको- चमत्काराचा दावा सिद्ध करण्याचे आव्हान:-

पूर्ण वाचा