मोहिमा अभियान

२० वर्षातील प्रगती

अंनिसची १९८९ ते २०१० या काळातील वाटचाल: सुरुवातीस अंनिस बुवाबाजी भुते, भानामती, चेटुक इत्यादींविरुद्ध संघर्ष करीत होती. फुले-शाहु-अंबेडकर यांनी सुरू केलेल्या व्यापक सामाजिक सुधारणांच्या चळवळीला हा संघर्ष पोषक असला तरी त्या वेळेस त्याचं स्वरूप एका क्रियाशील आणि समर्पित तरूणांच्या गटासारख होतं.. पूर्ण वाचा

फलज्येतिष विरोधी मोहीम

चळवळीमधे विवेकवाद प्रथम मूर्त स्वरूपात आणण्याचं श्रेय डॉ. कोवूर  यांचं आहे. चमत्कार दाखवून बुवाबाजी करणाया तथाकथित अलौकिक बाबाबुवांना आपला दावा सिद्ध करून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं. १९७२ साली त्यांनी आपला अलौकिकतेचा दावा सिद्ध करून दाखविणाèया व्यक्तीस एक लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले. पूर्ण वाचा

महाराष्ट्र अनिस या जातपंचायत मूठमाती अभियानाची वाटचाल

महाराष्ट्र  अनिस या जातपंचायत मूठमाती अभियानाची वाटचाल पूर्ण वाचा

फटाके विरोधी अभियान