महिला आणि अंधश्रद्धा

महिलांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाहीरनामा

जाहीरनाम्याचा उद्देश: आपल्या देशामधे स्त्रियाच अंधश्रद्धेच्या सर्वात जास्त बळी ठरतात. आणि त्याच वेळी त्या अंधश्रद्धा पसरविणाचं कामही करीत असतात. ही गोष्ट सर्वानीच लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे स्त्रियांची ही मानसिक गुलामगिरी नाहीशी करता येईल. या बाबतीत एक ठोस उपक्रम आखता यावा म्हणून पूर्ण वाचा

धर्माने स्त्रियांवर लादलेलं  दुय्यम स्थान

सर्वच धर्मांमधे स्त्रिया पुरुषांपेक्षा कनिष्ठ मानल्या जातात. प्रेषित पुरूष असल्याने प्रेषितांनी स्थापन केलेले धर्म पुरुषधर्जिणे असतात. ते पतीच्या सर्व हितसंबंधांची काळजी घेतात आणि त्याच्या पत्नीला घराच्या चार भिंतींमधे कैद करून ठेवतात पूर्ण वाचा

स्त्रियांच्या आरोग्यावर आणि पोषणावर होत असलेला अंधश्रद्धांचा परिणाम

स्त्रिया सर्व कुटुंबासाठी आपापल्या कुवतीनुसार चांगलं जेवण बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांना आरोग्य आणि चांगला आहार यांचं  प्रशिक्षण दिलंच जात नाही पूर्ण वाचा