मोहिमा

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलनसमिती मोहीमा:-

    शोध भुताचा बोध मनाचा 1993 साली कोकणातून (173 कार्यक्रम )

‘    भूकंपग्रस्त भागात निर्भय मानस व भेट भुताची मोहीम 1993 (लातूर,उस्मानाबाद जिल्हा)

‘    पहिली चमत्कारसत्यशोधन यात्रा 1994 – 95 साली

‘    पहिली सर्पयात्रा 1995 साली (बेळगाव, गोवा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी )

‘    विवेक जागरवादसंवाद मोहीम डॉ. लागू, डॉ. दाभोलकर (मराठवाडा)  1997. ( लातुर )

‘    भानामतीप्रबोधन धडक मोहीम (लातूर जिल्हा ) 01 मे 1997 ते 06 मे 1997 (300 गावे)

‘    भानामतीप्रबोधन धडक मोहीम (परभणी जिल्हा ) 06 मे  ते 13 मे 1999 (30 गावे)

‘    भानामतीप्रबोधन धडक मोहीम (नांदेड जिल्हा ) 30,31 जानेवारी व 01 फेब्रुवारी  2010.

‘    पर्जन्यवृष्टी महायज्ञ विरोधी मोहीम (लातूर ) सप्टेंबर 1997. 16 ते 20 सप्टेंबर 1997

‘    विवेक यात्रा डॉ. लागू डॉ. आ. ह. सांळुखे, डॉ. दाभोलकर (ऑगस्ट) 1998 (लातुर)

‘    पहिली राज्यव्यापी चमत्कारसत्यशोधन आव्हान यात्रा पहिला टप्पा 10 ते 23 डिसेंबर 2002

‘    दुसरी राज्यव्यापी चमत्कारसत्यशोधन आव्हान यात्रा दुसरा टप्पा 12 ते 23 डिसेंबर 2003 (लातूर उद्घाटन)

‘    विज्ञान बोधवाहिनी (लातुर जिल्हा) 15.07.2003 ते 04.09.2003, 52 दिवस 150 शाळातून.

‘    विज्ञान बोधवाहिनी (लातुर जिल्हा )11.04.2006 ते 04.05.2006 39 दिवस 109 कार्यक्रम

‘    राज्यव्यापी सर्प प्रबोधन यात्रा महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या सहकार्याने 27.01.2009 ते 01.3.2009 (नियोजन प्रथम   पारितोषिक लातूर जिल्हा )

‘    खगोल यात्रा 22 जिल्ह्यातून 2009.

‘    तारे आपल्या भेटीला 2010 (राज्यभर)

‘    मानसमित्र मोहीम (चाळीसगाव) 27.11.2011 पासून मानसिक रुग्णावर उपचार केंद्र.

‘    मानसमित्र मोहीम मराठवाडयातील गारपिटग्रस्त  भागातील आत्महत्याग्रस्त कुटुंब व गारपिटग्रस्त भागासाठी (लातुर, बीड, उस्मानाबाद ) मार्च / एप्रिल 2014.

‘    जादुटोणा व अघोरी आणि दुष्टप्रथा यांचे समुळ उच्चाटन अधिनियम राज्यव्यापी जनजागरण मोहीम उदघाटन कार्यक्रम लातुर दि. 19.02.2006 (निळुभाऊ फुले  )

‘    दि. 06 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2006 दरम्यान डॉ. नरेंद्र दाभोलकर व माधव बावगे 10 दिवसाचे उपोषण जादुटोणा विरोधीकायदा मंजूर करावा या मागणीसाठी

‘    जातपंचायतीच्या मनमानीला मुठमाती राज्यव्यापी मोहीम दि. 08.08.2013 पासून (जोगेश्‍वरी मुंबई येथील वैदुसमाज. नाशिक येथील भटके जोशी व इतरसर्व जातीच्या, भटक्याची पंढरी समजल्या जाणार्‍या मडी जि. अहमदनगर, अहमदनगर येथील पद्मशाली, माळेगाव, नांदेड कोकणातील दाभोळखाडीच भोई समाज या जातपंचायती अंनिसच्या प्रयत्नामुळे अधिकृतपणे बंद झालेल्या आहेत.)

‘    राज्यव्यापी जादूटोणा विरोधीकायदा व निर्धार मोहीम : 14 नोव्हेंबर 2013 नागपूर ते 06 डिसेंबर 2013 (मुंबई )

‘    जादुटोणा विरोधीकायदा प्रभावी अमलबजावणी राज्यव्यापी जनसंवाद यात्रा मोहीम 09 मार्च ते 01 जून 2014, 35 जिल्हे 85 दिवस

 परिषदा :

‘    अंधश्रध्दा निर्मूलन जाहिरनामा परिषद (पुणे) जानेवारी 1989.

‘    अंधरूढीच्या बेडया तोडा परिषद (सातारा) 1997.

‘    पर्जन्यवृष्टी महायज्ञप्रशोधन 16- 20 (लातूर) 20.09.1997 (गंगाखेड) 22.03.1999

‘    उपेक्षितांची शिक्षण परिषद (लातुर ) 13.12.1998

‘    यात्रेतील पशुहत्या विरोधी परिषद (चाळीसगांव) 1999 साली.

‘    महिला अंधश्रध्दा निर्मूलन जाहीरनामा परिषद (सोलापूर ) 27, 28 नोव्हेंबर 1999.

‘    वैज्ञानिक जाणीवा कृती परिषद (लातुर) 30 जून, 01 जुलै 2001

‘    पोतराजप्रथा निर्मूलन परिषद (तुळजापूर) जि. उस्मानाबाद 04.08.1996

‘    बुवाबाजी विरोधीसंघर्ष परिषद (इचलकरंजी ) जि. कोल्हापूर 2003 साली.

‘    फलज्योतिषसत्यशोधन परिषद 2004

‘    विवेक जागर परिषद (मोहोळ) जि. सोलापूर दि. 6,7,8 फेब्रुवारी  2004.

‘    राज्यव्यापी प्रथम विवेक वाहिनी परिषद अहमदपूर जि. लातुर 7 , 8,फेब्रुवारी  2004.

‘    महिला अंधश्रध्दा निर्मूलन जाहिरनामा संकल्प परिषद (लातूर ) 27, 28 नोंव्हेबर 2004

‘    फलज्योतिषसत्यशोधन परिषद (धुळे) 2004.

‘    धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय आरक्षण भूमिका व संघटनात्मक तरतुदीपूर्व तयारी परिषद (लातुर) दि. 17.09.2016 मराठवाडा पातळीवर.

‘    धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय आरक्षण भूमिका व संघटनात्मक तरतुदीपूर्व तयारी परिषद (बारामती) दि. 23.09.2006

‘    चमत्कारसत्यशोधन परिषद (मोहोळ ) जि. सोलापूर 16.12.2007

‘    आंतरजातीय / आंतरधर्मिय सत्यशोधकी विवाहसमर्थन व संघटन परिषद (लातुर) 12/13जानेवारी 2008.

‘    वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रध्दा निर्मूलन यांचाशैक्षणिक जाहीरनामा परिषद (जळगांव) 27-28 सप्टेंबर 2008

‘    शासनाच्या धान्यापासूनदारू निर्मिती धोरणाविरूध्दी नागरिकांची निर्धार परिषद (लातुर) 21.03.2010

‘    अघोरी व अनिष्ठप्रथा निर्मूलन परिषदहिंगोली) 24.03.2010

‘    राज्यव्यापी वारसा समाजसुधारकाचा, अंधश्रध्दा निर्मूलनाचा विवेकाचा युवासंकल्पपरिषद (लातुर) 28, 29 नोव्हेंबर 2010.

‘    मराठवाडा पातळीवर मानसिक आरोग्य अंधश्रध्दा, कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा (लातूर) 12.08.2012.

‘    आंतरजातीय / आंतरधर्मिय सत्यशोधकी विवाहसमर्थन व संघटन परिषद स्वामीरामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठराष्ट्रीय सेवा योजनासहभागाने (लातुर) 2 व 3 फेब्रुवारी 2013.

‘    जातपंचायतीच्या मनमानीला मूठमातीपरिषद (नाशिक) 08.08.2013.

‘    जातपंचायतीच्या मनमानीला मूठमातीपरिषद (लातुर) 15.08.2013.

‘    जातपंचायतीच्या मनमानीला मूठमाती परिषद (जळगांव)

‘    जादुटोणा विरोधीकायदा निर्धारपरिषदा राज्यभर 35 जिल्हयात 14 नोव्हेंबर 2013 ते 06 डिसेंबर 2013.

‘    जादुटोणा विरोधी अद्यादेशावर मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई येथे राज्यव्यापी परिसंवाद दि. 03.12.2013.

‘    जादुटोणा विरोधीकायदा प्रबोधन मोहीम 8 मार्च 2014 ते 6 जून 2014 राज्यभरातून 85 दिवसाची (लातूर जिल्हा) 29.04.2001 ते 01 मे 2001

‘    जातीय अत्याचार ‘ऑनर किलिंग ’ विरोधीपरिषद अहमदनगर 20.07.2014.